list-of-ladaki-bahin-installment

“मोठा झटका! ३ हजार रुपयांची नवी यादी जाहीर, पण हजारो नावे गायब; तुमचे नाव तर नाही ना कट झाले?”

नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे तरीही लाडक्या बहि‍णींच्या खात्यात अद्याप जानेवारीचेच पैसे जमा झालेले नाहीत.त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत

मागच्या वेळी डिसेंबरचा हप्तादेखील उशिरा आला होता. आता जानेवारीचा हप्तादेखील लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलही चर्चा सुरु जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडला आहे.जिल्हा परिषद निवडणूकीआधी पैसे जमा होण्याची शक्यता होती. मात्र, हे पैसे काही जमा झालेले नाहीत.

list-of-ladaki-bahin-installment 2026

त्यामुळे है पैसे फेब्रुवारी महिन्यात येणार की लांबणीवर जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याचसोबत हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, यामध्ये सर्व महिलांना पैसे मिळणार नाहीये. फक्त काही महिलांनाच पैसे दिले जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. केवायसी पूर्ण करुन निकषात बसणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे,घरात कार नसावी,या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच पैसे मिळणार आहेत.

अनेक महिलांनी केवायसीमध्ये काही चुका केल्या आहेत. या चुका सुधारण्याची संधी देण्यात आली आहे. या चुका दुरुस्त झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर इतर महिलांचा लाभ सुरु होईल. यासाठीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. ३१ मार्चपर्यंत ज्या महिलांनी केवायसीमधील चुका दुरुस्त केल्या त्यांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे.

Leave a Comment